विनायक दादा

आपली थोडीशी गफलत झाल्यासारखी वाटते. सूर्याजी मालुसरे हा तानाजीचा भाऊ आणि रायबा हा मुलगा.

तानाजी युद्धात मारला गेल्यावर मावळ्यांची जी पळापळ झाली तेव्हा सूर्याजीने गडावरुन परतायचे दोर कापले ,

"तुमचा बाप पडला असता भ्याडा सारखे पळून जाता काय?" (नक्की शब्द आठवत नाहीत) या शब्दांत मावळ्यांची निर्भत्सना करुन त्यांना पुन्हा लढण्यास उद्द्युक्त केले.

तसेच,

आधी लग्न कोंढाण्याचे नंतर रायबाचे हे वाक्य प्रसिद्ध आहे.

(मी ही संदर्भ तपासले नाहियेत आठ्वणींच्या आधारे लिहिलय, तेव्हा चू भू दे घे)

प्रियाली