जिवंत माणूसाचे डोळे काढून दुसऱ्याला लावले जातात का?
माझ्या माहितीनुसार तरी नाही. दोन्ही डोळे तर निश्चीतच नाही. याला आपण कलाकाराचे स्वातंत्र्य - क्रिएटिव्ह लिबर्टी - असेच मानले पाहिजे.