मी लहानपणी आंबा खात असे
तू लहानपणी आंबा खात असस.
उतमात घालणे म्हणजे आजच्या भाषेत 'राडा करणे' - नाइलाजाने इंग्रजीचा आधार घेऊन सांगतो - टू पेंट द टाऊन रेड.
८४ च्या दंगलीत जनतेला दूरदर्शनवरून शांततेचे आवाहन करताना वसंतदादा पाटील म्हणाले होते की 'आज दुपारी भिवंडी येथे दंगलीची मुहूर्तमेढ झाली आहे
हे भयंकरच आवडले.
माज हा शब्द द्व्यर्थी आहे. माजणे आणि माजावर येणे. आमच्या महाविद्यालयातील काही मुली त्यांच्या मैत्रिणींविषयी बोलताना हा शब्द वापरत आणि (त्यांच्या अज्ञानामुळे) आम्हाला संकोचल्यासारखे होत असे.
वात्रटरावांशी सहमत.