वा श्री गांवढळ,

'पिपल डोंट हॅव सिम्पल ऑनेस्टी' मधला मार्मिकभाव एकदम भिडला मनाला. असेच आशयघन, सामाजिक मुल्याधारीत (विनोदाच्या आधारे, 'कसे वागू नये' हे सांगणारे) लेख मनोगतावर वरचेवर येऊ द्या.