चतुरा ही लोकसत्तेच्या दर महिन्याला प्रसिद्ध होणा-या ४ पुरवण्यांपैकी १ आहे, जी दर महिन्याच्या ३-या रविवारी येते. यात वाचकांनीच सुचवलेल्या एका ओळीवरून कविता मागवल्या जातात. ती ओळ कवितेत असली पाहिजे. पोस्टाने पाठवाव्या अशी अपेक्षा असते. आपण परदेशात असाल तर संपादकांना ईमेल वर विचारून पहा की ईमेल ने पाठवल्या तर चालतील का?