शिक्षणाच्या बाजारातल्या दुर्दैवी प्रकाराचे खूप चांगले चित्रण आहे. मुद्दा मनाला भिडणारा आहे आणि अस्वस्थ करणारा सुद्धा.

पण नुसती हळहळ व्यक्त करून काहीच साध्य होत नाही, म्हणूनच याबाबत आपल्यासारख्यांना काय करता येईल याचा विचार सुद्धा करायला हवा.

-शशांक उपाध्ये