हो एकदम मस्त आहे ..

पण जुने प्रश्न सतावतात आधी त्यांना समजावून सांग

तू मझ्याशी वागलीस तो तुझ्या विरंगुळ्याचा खेळ सांग

मग मी समजेन कमीपण माझ्यातच आहे

तुझं नशीब पटिंत माझी स्वप्नं शुन्यात आहेत