शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात चालणारे भेसूर सत्य कथेत सुंदर शब्दांत मांडलंय. दहावी-बारावींच्या परिक्षांमध्ये दुस-यांची नक्कल करणा-या परिक्षार्थ्यांना पकडण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात येतात. तसे वैद्यकिय, अभियांत्रिकी इत्यादी संस्थांच्या बाबतीत केल्याने ही परिस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकेल.

कथेत वर्णन केलेल्या शिक्षणसम्राटांसारखे लोक तर निर्लज्जपणे प्रेताच्या टाळुवरचे लोणीही खायला कमी करत नाहीत.