सुंदर लेख. पण स्पष्ट लिहा की भारती विद्यापीठ. घाबरता कशाला ?
आमच्या MIT मध्ये तर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पुण्याचे हॉस्टेलच, तळेगाव का लातूरचे हॉस्पिटल म्हणून दाखवले होते.
हे नाटक तरी मान्यतेसाठी होते. पण आमच्या महाविद्यालयात एकदा प्रेमचंद डोग्रा ( Mr. Universe) येणार होता, आम्ही सकाळी येतो आणि बघतो तर काय वर्कशॉप रिकामे करून तिकडे सुसज्ज जिम !! नंतर तो गेल्यावर ती उपकरणे पुन्हा बाजूच्या चैतन्त्य हेल्थ क्लबमध्ये परत नेली.
हे सर्व केवळ देखाव्यासाठी !!!