नमस्कार,

जं. म. रोडवर, 'न्यू योर्कर' नवाचं एक अप्रतीम रेस्टौरंट आहे. इथल्या कॉन्टीनेंटल डिशेस प्रथमच खाल्ल्या..... लाजवाब आहेत. विशेष करून लेबनीज पदार्थ. इथला व्हेज.फ़ालाफ़ेल खाऊन बघा. तोड नाही.

--- नाना