अभिनंदन असो.
मात्र, लेखात मूळ समस्या आणि तिचे उत्तर (चार रंग पुरेसे आहेत) एवढेच केवळ दिलेले आहे. त्यामुळे लेख अपुरा वाटतो. विविध उपलब्ध पर्याय, ते पत्करण्यातील अडचणी अशा प्रवासाचे थोडेसे वर्णनही हवे होते असे वाटते. गणितीय सिद्धता लेखाच्या आवाक्याबाहेरचीच आहे, हे बाकी खरे आहे.