उजवी बाजू गायब असताना हा प्रस्ताव कसा काय लिहिलात याचे कुतूहल आहे. उजवी बाजू दिसत नव्हती तेंव्हा "लेखन करावे" हा दुवाही दिसत नसणार. (तो दुवा माहीत असणे किंवा कुठेतरी साठवलेला असणे ही एक शक्यता आहे.) आपला, (चौकस) शशांक