डाळीचे पीठ खमंग भाजून नंतर त्यात साय टाकून एक मिनीट भर परतावे.
पीठ छान फ़ुलून येते आणि लाडू जास्त छान होतो