शाळेला मंदिराची उपमा देऊन ज्ञान-मंदिर हा शब्दप्रयोग ऐकला होता पण खाद्य-मंदिर हा शब्द ऐकून मजा आली.

असो.. आम्हालापण कोठे काय खायला मिळते याच्याशी काम.

जय खाद्य-देवता!!!

--(खादाड)संतोष