शशांक,
काहींनी सदस्य आल्याची नोंद केली होती. त्या नंतर हा उजवी बाजू गायब होण्याचा प्रकार घडला असावा. त्यामुळे ते आतच आडकून पडले होते. त्यांना जाण्याची नोंद करता येत नव्हती. त्यामुळे ते ज्या भागात होते तिथे लेखन करू शकत होते. जे बाहेर होते ते फक्त मनोगत वाचू शकत होते. कारण 'आल्याची नोंद' उजव्या बाजूला असल्याने ते गायब होते.
छाया