तिन्बूनाना,

मी पाठवलेल्या पाक्क्रुतिला एका पुरुषाने क्षमा दोन पुरुषांनी (सर्वप्रथम प्रभाकर पेठकरांनी ) प्रतिसाद दिल्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला. शंका निरसन करायला उशीर झाला कारण भाचीच्या लग्नाला तुमच्या पुण्यात आले होते.(तुम्ही पुणेकरी असावेत अशी माझी  खात्री/शंका) तुमच्या सौना शुभेच्छा. लोण्याची पोळी  कशी झाली होती नक्की कळवालच.