अहो चक्रपाणि,मला अभिप्रेत असलेली सक्तीची कैद म्हणजे काल 'मनोगत' वर काही तांत्रिक बिघाड झाल्याने मनोगती आतले आत आणि बाहेरचे बाहेर अडकून पडले होते ती हो!