दुसऱ्या बाजूने विचार केला त्या लेखकाला किंवा कविला त्याने न वाचलेल्या पण समान शैली असलेल्या नविन लेखकाची वा कविची ओळख होऊ शकते. हा एक फायदा नव्हे का?