खिद्रापूरचे अप्रतिम मंदीर फार कमी लोकांना माहिती आहे. आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाल फितीत कसा दुर्लक्षित रहातो याचे (आणखी ) एक उदाहरण.

संपूर्ण सहमत. भारतीय पुरातत्व विभागा कडे त्याची देखभाल असल्या कारणांने मंदिराकडे कुणाचेही लक्ष नाही. मी गेलो तेव्हा गाभाऱ्यात  गडद अंधार होता. मी विजेरीच्या प्रकाशात देवाचे दर्शन घेतले.

राहुल