एआयसीटीईची किंवा मेडिकल काउन्सिलची मान्यता मिळवताना अशी नाटके होतातच. निरीक्षकही त्यात सहभागी असतात, 'सेट' केलेले असतात. एकंदर परिस्थिती वाईट असली तर आता मुळीच धक्का देत नाही. ही अजूनच वाईट गोष्ट.
शिक्षणाचे खासगीकरण व्हायला नको होते हे पुन्हा एकदा पटते. अर्धवट इंग्रजीत सुमार शिक्षण देणाऱ्या इंग्रजी ज्ञानपीठांऐवजी जेएनयू तसेच केंद्रीय विद्यालयांसारख्या विद्यापीठे आणि संस्था हव्यात.
फ़्रॉम-हॉर्सेज़-माउथ प्रकटन आवडले.