ठरलंच आहे की आता ! याहूमध्येच करूयात शाब्दीक गप्पांचा इ-कट्टा. इ-कट्ट्याचं नाव 'मनोगत'च ठेवुयात. मी उद्या संध्याकाळी ७ वाजता याहूमध्ये रेषेवर ( ऑनलाईन हो ! ) असेन. आणिक काही माहिती हवी असल्यास सांगा.