नोस्तॅल्जिया हा मूळ संस्कृत शब्दच आहे असे सिद्ध होणार असे दिसतेय तेव्हा त्याला खरोखर मराठी प्रतिशब्द 'आठवणवेड' कसा काय वाटतो?शिवाय त्यापासून नोस्तॅल्जिक ला आठवणवेडा/डी/डे असा प्रतिशब्द पण सहजच तयार होतो,मिलिंद भांडारकर आपल्याला काय वाटते?