छान ! मनोगतचा इ-कट्टाही रंगणार तर.. :D

१७ जूनच्या इ-कट्ट्यासाठी आत्तापर्यंत अगदी नक्की झालेले इ-कट्टेकरी पुढीलप्रमाणे :

संवादिनी
वेदश्री
संदीप लेले
मी राधिका

या कट्ट्यात सामील होण्याची आधी ज्यांनी तयारी दाखवली होती त्यांनी १७ जूनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात का ते कळवावे किंवा सरळ वेळेवर हाजिर व्हावे !

हीच यादी वाढवत ( तसे प्रतिसाद आल्यास ! ) जायचे विचाराधीन असल्याने या प्रतिसादाला प्रतिसाद देऊ नय, हि विनंती.