जो पर्यंत दुसरा कोणितरी आवाज उठवत नाही तो पर्यंत आपल्याच घराच्या परसातला दुर्लक्षित पुरातन (समृद्ध सांस्कृतिक ) वारसा आपल्या हृदयाची एकही तार छेडत नाही (स्वैर अनुवाद, समृद्ध सांस्कृतिक वारसा शब्दाबद्दल रावांची ऋणी.)
राहुल, छायाचित्रे सुरेख आहेत. खिद्रापूर मंदिराची विलक्षण आहेत. या मंदिराबाबत अनभिज्ञ असल्याने अधिक माहिती शोधली असता हा स्त्रोत मिळाला. जरुर वाचा.
प्रियाली