वेदश्री (आणि टोळी) -
क्षमस्व!
शुक्रवार, १६ सायंकाळ ते रविवार, १८ सायंकाळ मी प्रवासात असेन. आपल्या या ई-कट्टयावर हजेरी लावू शकणार नाही.
हीच यादी वाढवत ( तसे प्रतिसाद आल्यास ! ) जायचे विचाराधीन असल्याने या प्रतिसादाला प्रतिसाद देऊ नय, हि विनंती.
हे आधी वाचले नाही... पुन्हा एकदा क्षमस्व!!