राहुल, छायाचित्रे सुरेख आहेत. खिद्रापूर मंदिराची विलक्षण आहेत.

हेच म्हणतो. धन्यवाद!

अवांतर - खिद्रापूर या नावाने अनेक (किमान दोन तरी!) गावे या भागात असावीत. मला एक दुसरेच खिद्रापूर माहीत आहे.