छान दुवा दिलात. हा लेख जवळ जवळ सहा महीन्यापुर्वीचा आहे. जायला रस्ता तर चांगला आहे पण देवळाची स्थिती चांगली नाही. परदेशी प्रवाशांना जर आकर्षीत करायचे असेल तर देवळाची अजुन डागडूजी होणं जरुरी आहे. माहीती बद्दल धन्यवाद..
राहुल