एकलव्य,तुम्ही तर अगदी घाऊक क्षमा मागून घेतली आहे असे वाटत आहे. या कट्ट्याला नाही तर पुढच्या कट्ट्याला येऊ शकता की तुम्ही. तेव्हा ठरवू तुम्हाला माफ करायचं की नाही ते.