'तर्क'-
जगतो हा तर्कच आहे , आलेला प्रत्यय नाही
या ओळी मला तरी वास्तववादी वाटल्या...
कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे
'कोट्यवधी जगतात जिवाणू जगती अन मरती, जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली, निर्मितो नवक्षितिजे पुढती'

असे अनुभव काही विलक्षण (महान) लोकांनाच येतात. बाकींना प्रत्यय येत नाही (यायला वेळ मिळत नाही रोजच्या व्यापांत).

- कुमार