काही नवीन त्रुटी अनुभवायला मिळत आहेत...

१. सदस्यत्वाची नोंद केल्यावर एका पानापासून दुसऱ्या पानावर जाताना सदस्यत्वातून बाहेर फेकले जाणे.

२. प्रत्येक पानासाठी पुन्हा पुन्हा सदस्य नोंदणी करावी लागणे.

३. जाण्याची नोंद केल्यावरही मनोगतावर हजर असल्याची नोंद दाखवणे.

४. मुखपृष्ठ वेळेवर (update) न बदलणे. नवीन प्रतिसाद मिळाल्याचे दिसणे पण प्रत्यक्ष पानावर तो वेळेत न दिसून येणे.

अशा गोष्टी इतरांच्या लक्षातही येत आहेत का?

(प्रशासकांना व्य. नि. ने कळवले आहे)