चक्रपाणि,
हा भागही खूप आवडला. भिकाऱ्याचा आणि सावधान राहिल्याचा प्रसंगही गंमतीदार आहे.
पोलिस-स्थानकाची रोषणाई आणि भारतातल्या पो. स्था. बद्दल तू लिहिलेलं वाचून पु. लं. च्या 'पौष्टिक जीवन' ची आठवण झाली.
- कुमार
ता. क. (व्हायोलिनवर वाजवताना त्यानं पंजाब सिंध वाजवलं का पंजाब सिंधु?.. ह. घ्या.)