भोमेकाकांनी 'समजावून' सांगितल्यावर 'ई-कट्टा' या माझ्या शब्दयोजनेतली चूक माझ्या लक्षात आल्याने पुढील सर्व प्रतिसादात मी योग्य शब्द वापरलेला आहे. शीर्षकातील चूक माझ्या पातळीवर मी दुरूस्त करू शकत नाही आणि एवढ्याशा गोष्टीकरता प्रशासकांना त्रास देणे मला योग्य वाटले नाही. असो.