जयंतराव,
लक्ष्मणच्या व्यंगचित्रात २ भिकारी हातात वर्तमानपत्र घेऊन भारताची आर्थिक परिस्थिती सुधारल्याबद्दल समाधान व्यक्त करताना पाहिले होते...
भारत पुढच्या पाच वर्षात महासत्ता होणार आहे!
हे वाक्य तसंच मार्मिक वाटलं.
आश्वासक बातम्यांना सोयरे म्हटलेलं आवडलं.
- कुमार
(इंडिया शायनिंगची आठवण झाली).