मी जात मानत नाही. माझ्या नावावरुन जात नष्ट करण्यासाठी केलेला विषेश अर्ज अजूनही शासन दरबारी पडून आहे. बरेच खटाटोप केले तरी तो हालत नाही. आपण सर्वांनी मिळून असे अर्ज केल्यास यश टप्प्यात येईल असे दिसते.
वाचून आनंद झाला. असेच धर्माबाबत करता येईल का ते बघा. कारण जात काय किंवा धर्म काय, शेवटी दोन्हीही मानवनिर्मित आणि तुम्हाला अनायसचेच मिळालेले (तुमचे कर्तुत्व काहीच नाही !).
एकदा हे जमले की मग हा चर्चा विषय कसा फोल आहे ते तुम्हाला अपोआपच उमजेल !