टाइम्स ऑफ इंडिया आणि टाइम्स ग्रुपची इतर उत्पादने ("उत्पादने"च,
त्यांना "प्रकाशने" म्हणवत नाही) निव्वळ गल्लाभरू आहेत. वृत्तीने
इंग्रजाळलेल्या मूठभर लोकांचे मुखपत्र यापेक्षा जास्त यांची किंमत राहिली नाही.
सामाजिक जाणीव वगैरे गोष्टी यांच्या खिजगणतीतही नाहीत. मुख्यपत्रासोबत
येणाऱ्या त्यांच्या पुरवण्या (बॉम्बे टाइम्स इ.) सभ्यतेच्या आणि
जबाबदारीच्या सर्व नियमांना धाब्यावर बसवणाऱ्या असतात.
"TOI" ला "TOIlet paper" हे गमतीने दिलेले नाव खरे करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे असे वाटते.
अवांतर - ऑर्कुटे मनोगती TOI sucks ह्या कम्युनिटीत सहभागी होऊ शकतील.