एका वाक्यात सांगायचे झाले तर "गैरकृत्याचे समर्थन" करण्याचा प्रकार झाला.

लेखाचा एकूण सूर पाहता लेखकाला असे म्हणायचे आहे असे वाटत नाही.

तसेच एक व्यवसाय म्हणून राजकारण हा पेशा स्वीकारण्यास काही हरकत नसावी असे लेखकाला म्हणायचे आहे असे दिसते.