राहूलराव,
तुम्ही काढलेली चित्रे छान आहेत. पावसाळ्यात आंबोलीला जाण्यासारखी मजा इतर कशात नाही असा अनुभव आहे. नृसिंहवाडी, गणपतीपुळे आणि इतरही छायाचित्रे आवडली.