याचप्रमाणे आणखी एका प्रसंगात सदर प्रकारच्या शिकवणीचालकांनी रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी देऊ केली होती.