निर्माता दिग्दर्शक मेले तर मरू देत पण लेखकाचे काय? का गेला तो येड्यांच्या दवाखान्यात?

अहो हे कोडे कोणी लिहीले!? म्हणजे लेखक 'मनोगत'वर आलेला असणार!!

हा हा हा (ह.घ्या!)