जान्हवी,
आजकाल सर्वजण आरोग्याविषयी सजग झाले आहेत,माहितिबद्दल धन्यवाद.
मी रोज करत असलेला प्रयोग इथे देत आहे.२ इंच जाड कोरफ़डाचा चौरस तुकडा अर्धा कप पाण्यात फ़क्त गर काढुन घ्यावा व १उकळी येइपर्यंत गरम करावा व गरासकट पाणी प्यावे,आपण जे साल काढतो ते चेहेऱ्यावर चोळावे व सुकल्यावर तोंड धुवावे.
कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत होते.(कोरफ़डीचे पाणी प्यालाने.)
शीला.