मस्त आहे. बाकी मुकद्दर का सिकंदरमधे थोडेफार असेच आहे नाही? अमिताभचे राखीवर प्रेम, रेखाचे अमिताभवर, अमजदचे रेखावर, आणि विनोद-राखीचे एकमेकांवर.
वि. सू. तमाम अमिताभप्रेमी माझा खून करण्याच्या आत सांगतो.. अमिताभ माझाही बेहद्द आवडता नट आहे. हलकेच घ्यावे. ः-)