मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिसापेक्ष असल्याने चालून जाऊ शकते असे म्हणालो आहे.

(एखाद्याला खंडाळ्याच्या घाटातली नैसर्गिक आवाजपूर्ण शांतता अनुभवणे हे मनोरंजन वाटू शकते. तेंव्हा वॉकमनवरचे गाणे ध्वनिप्रदूषण वाटू शकते. असे मुद्दे-प्रतिमुद्दे अनंत करता येतील. त्यामुळे "आयपॉड/वॉकमन शिवाय चालून जाऊ शकते")