भाऊ
स्वस्तिक काढताना ते घटिवत काढावे की प्रति-घटिवत? (क्लॉक-वाईज की अँटि-क्लॉक-वाईज) ?
मी तरी घटीवत (क्लॉक-वाईज) काढलेले पाहीले आहे.
हिटलरचे चिन्ह 'उलटे स्वस्तिक' होते असे इतिहासाच्या पुस्तकात वाचलेले आठवते.
-संवादिनी