'मनोगत' केवळ मनोरंजनाचे साधन आहे असे मानणे आणि 'मनोगत' चे बदलते स्वरूप हा मानसिक गोंधळ आहे असे मानणे ( कुणाच्या डोक्यातील हे महत्वाचे नाही ), हे 'मनोगत' चे अवमूल्यन आहे.

१००% सहमत. डॉ. बिरुटे यांचे विधान आक्षेपार्ह आहे.