प्रमुख दोन प्रकारचे स्वस्तिक आहेत उजव्या हाताचे (क्लॉक-वाईज) आणि डाव्या हाताचे  (अँटि-क्लॉक-वाईज)

हिंदू धर्मात उजव्या हाताचे (क्लॉक-वाईज) स्वस्तिक हे पुरुषप्रधान, शुभ व लाभदायक समजले जाते. आपल्या नेहमीच्या देवांसमोर किंवा घरात हे स्वस्तिक वापरतात. डाव्या हाताचे  (अँटि-क्लॉक-वाईज) हे काली सारख्या देवतेसाठी वापरले जाते व तितकेसे शुभ मानले जात नाही. त्यामुळे याचा वापर सहसा प्रचलित नाही.

(सदर माहिती वाचनात आली होती.. चूक/ बरोबर याचा खुलासा करु शकत नाही)

हिटलर चे स्वस्तिक उलटे मात्र नाही. एवढेच कि ते सरळ रेषांवर उभे नाही.

मला हे तितकस समजावून सांगता येत नाहिये गुगल वर शोध घेऊन चित्र पहा लक्षात येईल तसेच विकिवर उपयुक्थ माहिती आहे.