स्यूडो ह्या शब्दाला छद्म असा प्रतिशब्द वाचल्याचे आठवते. उदा. अमीबाच्या (किंवा पेशीच्या?) स्यूडोपोडिआ साठी छद्मपाद असा शब्द विज्ञानाच्या  पाठ्यपुस्तकात असे. चू.भू. द्या. घ्या.