यंत्र हे शाप की वरदान?या आपल्या लेखातच सावरकरानी याचे उत्तर देऊन ठेवले आहे की त्याचा उपयोग करणाराच ते ठरवतो.तसेच या सर्व सोयी आपण आपल्याला काही विशेष फायदे व्हावेत म्हणून निर्माण केल्या आहेत त्यांचा योग्य उपयोग हा आनंदात भरच टाकेल !जो वापरणार नाही त्याच्या बाबतीत 'अभाग्याचे घरी बाबा कामधेनु गेली ।नाठाळ म्हणोनि त्याने हाकलोनि दिली ।' अशीच परिस्थिती होणार !