म.टा.मधील श्री साखळकर यांच्या लेखाच्या श्री हातोळकरांनी केलेल्या विश्लेषणाशी मीही पूर्णपणे असहमत आहे आणि यापूर्वी ज्यांनी प्रतिसाद नोंदवले आहेत त्यानाही त्या लेखातील प्रतिपादन आक्षेपार्ह वाटले आहे असे वाटत नाही