शेवटी दोन्हीही मानवनिर्मित आणि तुम्हाला अनायसचेच मिळालेले (तुमचे कर्तुत्व काहीच नाही !)

हेच शब्द आई-वडीसांठीही वापरता येऊ शकतात. तुमच्याकडून आणि तुमच्या अपत्यांकडूनही! मग आई-वडीलांसबंधी सर्व चर्चा फोल!

भारत देश आणि त्याचे स्वातंत्र्यही असेच आहे. ते दोन्ही नाकारावे की काय? मग देश-स्वातंत्र्यासंबंधी सर्व चर्चा फोल!