चैतन्य, कविता आवडली,उपमा छान आहेत.

विशेषतः मन पुलकीत करणारी श्रावणधार फारच आवडली.

थोडी अजुन सहजता यायला हवी अस मात्र वाटलं.